तुमच्या मनातल्या, मानसिक आरोग्याविषयीच्या भावना व्यक्त करण्याची सुवर्ण संधी..!
इंडियन सायकियाट्रिक सोसायटी - नाशिक शाखा,
IMA नाशिक आणि मविप्र वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय सादर करत आहेत.
रिलसाठी खालील किंवा तुम्हांला आवडतील ते मानसिक आरोग्य विषयाचे* रिल बनवता येतील.
प्रथम क्रमांक:
द्वितीय क्रमांक:
तृतीय क्रमांक:
...आणि २ उत्तेजनार्थ बक्षिसे!
वय १८ वर्षे पूर्ण असलेले कोणतेही नाशिकचे किंवा नाशिक मध्ये राहत असलेले नागरिक.
6 ऑक्टोबर रात्री ११:५९ पर्यंत
(रिल सबमिट करणे सुरू झालेले आहे.)
स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण जागतिक मानसिक आरोग्य दिनी, म्हणजेच 10 ऑक्टोबर ला डॉ. भूषण शुक्ल सरांच्या हस्ते होईल.
स्पर्धेची पुढील माहिती मिळवण्यासाठी कृपया हा ग्रुप जॉईन करा.
अधिक माहिती साठी- what's app /मेसेज करा 9763182616.
ENTRY IS FREE! (विनामूल्य)